Photo Gallery
सवित्रीज्योती एंटरप्राइजेस ग्रुप आणि We Are Fashion कडून अमरावती व बडनेरा येथील नागरिकांसाठी दीपावली निमित्त भव्य उत्सव प्रदर्शनी चे आज उदघाटन आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी करून या प्रदर्शनी चे शुभारंभ केले, यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित होते
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra