Photo Gallery
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व व्यवसाय सुरु केले असून केवळ धार्मिक स्थळ , मंदिर बंद आहे ते उघडण्यात यावी म्हणून भारतीय जनता पार्टी अमरावतीच्या वतीने #शंखनाद_आंदोलन अंबादेवी संस्थान अमरावती येथे करण्यात आले यावेळी माझ्यासोबत शहर जिल्हा अध्यक्ष किरणजी पातुरकर, महापौर चेतनजी गावंडे, स्थाई समिति सभापती सचिनजी रासने, रविंद्रजी खांडेकर सह असंख्य भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra