Photo Gallery
प्रभाग क्र. 6 मोरबाग अमरावती येथे इतवार परिसरात उपमहापौर सौ. कुसूमताई साहू यांच्या निधी अंतर्गत काँक्रीट रोड़ चे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर , नगरसेवक राजेशजी पड्डा , सतीशजी करेसिया, अनिलजी साहू, सुनीलजी साहू सह परिसरातील नागरिक व्यापारी वर्ग उपस्थित होते.
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra