Photo Gallery
गजानन टाऊनशिप क्रमांक 5 मिहान सॅटेलाईट पोटे पाटील रोड अमरावती येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे व नाली दुरुस्ती चे भूमिपूजन आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी गजानन टाऊनशिप येथील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra