Photo Gallery
आज भाजपा कार्यालय अमरावती येथे दिनांक 21जून रोजी आयोजीत राजकिय स्तिथितिल ओबीसी आरक्षण बाबत भारतीय जनता पार्टी तर्फे चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरवले त्या निमित्य अमरावती जिल्ह्यातिल भाजपा शहर व ग्रामीण पदाधिकारी यांच्या समवेत नियोजनात्मक बैठक संपन्न झाली .यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.संजयजी कूटे, आ प्रवीणजी पोटे,शहरअध्यक्ष किरणजी पातुरकर, ग्रामीणअध्यक्ष निविदिताताई चौधरी, महापौर चेतनजी गावंडे ,स्थाई समिति सभापति सचिनजी रासने ,दिनेशजी सूर्यवंशी,जयंतजी डेहनकर,नितिनजी धांडे,सह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra