Photo Gallery
आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी याकरता अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेली सर्व सोयीसुविधा युक्त अत्याधुनिक अभ्यासिका व ई- ग्रंथालय चे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे उद्घाटन केले.
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra