Photo Gallery
अमरावती मनपा अंतर्गत येणाऱ्या जवाहर गेट - बुधवारा प्रभागाचे नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती श्री विवेक कलोती यांच्या प्रयत्नाने पुतळा सौंदर्यीकरण या लेखा शीर्षातून वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व नूतनीकरण चे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.... यावेळी श्री जुगलकिशोरजी पटेरिया, श्री रुद्रपालसिंह ठाकुर, जयंतजी डेहणकर, श्री विवेकजी कलोती, सौ.संगीताताई बुरंगे, सौ.गंगाताई खारकर, श्रीकिसनजी व्यास, श्री राजेंद्रजी भंसाली, श्री सीमेशजी श्रॉफ, श्री अजयजी तिनखेडे, श्री गोविंदजी सोमानी, श्री मुन्नाजी सेवक तसेच मनपा नगरसेवक, परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
Pravin Pote Patil
MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra