Photo Gallery पदवीधर मतदार निवडणूक संदर्भात देशमुख लॉन अमरावती येथे बैठक घेऊन डॉ रणजित पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले 19 images पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेत वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत नृत्य केले 14 images पदवीधर मतदार संघ निवडणूक संदर्भात भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली 11 images अमरावती येथील प्रॉपर्टी शो ला भेट दिली 5 images अभियंता भवन अमरावती येथे नववर्षानिमित्त उद्योग प्रदर्शनी आयोजित करण्यात आली यावेळी या प्रदर्शनाला भेट देत बचत गट व लहान उद्योग समूहाचे कौतुक केले 18 images पथ्रोट येथील विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धे दरम्यान उपस्थित 7 images रोहित देशमुख मित्र मंडळ द्वारा आयोजित आमदार प्रविण पोटे पाटील चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला भेट दिली तसेच विजेत्या व उपविजेत्या टीमला बक्षसाचे वितरण केले त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले 6 images बडनेरा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले 8 images माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तुषार भारतीय मित्र मंडळ द्वारा आयोजित अटल दौड आयोजित हाफ मॅरेथॉन मध्ये उपस्थित राहून सपर्धाकांचे मनोबल व उत्साह वाढविला 18 images अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा २०२२ मध्ये उपस्थित राहून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील स्त्रियांचा सन्मान व सत्कार केला यावेळी विरोधी पक्षनेते विधानसभा माननीय अजित दादा पवार उपस्थित होते 26 images परलाम ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सरपंच, सदस्य व मान्यवर मंडळी यांचा सत्कार करून अभिनंदन केले 10 images रसूलापूर ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सरपंच यांचा सत्कार करून अभिनंदन केले 4 images दैनिक सकाळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला भेट 6 images हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा मध्ये सहभागी होऊन धर्मांतरण व लव्ह जिहाद कायदा लागु करावा याबद्दल मागणी केली 19 images प्रभाग 1 येथे माजी नगरसेविका वंदनाताई मडघे यांच्या निधी अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन केले 9 images रांगोली लॉन परिसरातील संत गजानन वाटिका चे लोकार्पण केले धीरज बारबुद्धे यांच्या मागणी वरून या वाटीकेला आमदार निधींअंतर्गत साहाय्य केले 11 images पंतप्रधान नरेंद मोदीजी यांच्या वरील करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल राजकामलनचौक येथे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री यांचा निषेध केला 17 images हिवरखेड येथे ग्रामपंचायत निवडणूक करीता जाहीर सभा घेऊन भाजपा च्या सरपंच व सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले 20 images केकतपूर नांदगाव पेठ सर्कल येथे निधी अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले 14 images कुसुमताई साहू यांच्या निधींअंतर्गत चित्रा चौक परिसरातील कांक्रेटिकरण चे भूमिपूजन केले 17 images बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळा मध्ये उपस्थित 14 images वरुड येथील बूथ प्रमुख आढावा बैठक 9 images शेंदुरजना घाट येथील बूथ प्रमुख आढावा बैठक 6 images मोर्शी येथील बूथ प्रमुख आढावा बैठक 12 images आमदार प्रविण पोटे पाटील यांचे महत्वाचे फोटो 37 images गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2022 बक्षीस वितरण सोहळा 25 images अमरावती येथील जिल्हा नियोजन समिती बैठकीला उपस्थित राहून विविध मागण्या केल्यात 10 images अमरावती येथे मनपा बूथ प्रमुखांची आढावा बैठक घेतली 36 images अंजनगाव सुर्जी येथील विकास कामांचे भूमिपूजन केले 1 image दर्यापूर येथे बूथ प्रमुखांची आढावा बैठक घेतली 14 images अंजनगाव सुर्जी येथील विकास कामांचे भूमिपूजन केले 6 images दुर्गादेवी मंडळ, शारदा देवी मंडळ व तुळजा भवानी मंदिरास भेट दिली 27 images गरबा उत्सव 2022 गरला चौक येथे भेट दिली 9 images दर्यापूर येथे बूथ प्रमुखांची आढावा बैठक घेतली 13 images महजनपुरा अमरावती येथील विकास कामाचे भूमिपूजन केले 6 images अमरावती शहरातील दुर्गोत्सव, शारदा मंडळास भेट दिली व आरती मध्ये सहभाग घेतला 11 images सेवा पंधरवडा अंतर्गत आयोजित स्वछता अभियान मध्ये सहभाग घेतला 4 images बडनेरा व साईंनगर येथील आरोग्य शिबिरास भेट दिली 9 images पार्वती नगर व अंबिका विहार येथील विकास कामाचे भूमिपूजन केले 6 images विजयपथ नगर अमरावती येथील रस्ता खडीकरण उदघाटन केले 17 images सांस्कृतिक भवन येथे आयोजित महात्मा गांधी यांच्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली 8 images राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त अभिवादन केले 4 images पथ्रोट येथील सेवा पंधरवडा अंतर्गत आरोग्य शिबिरास भेट 15 images भाजपा अमरावती कार्यालय इमारत नूतनीकरण उदघाटन सोहळ्यास उपस्थित 10 images चेतन पवार यांचा भाजपा पक्ष प्रवेश निमित्त उपस्थित 24 images सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत पी आर पोटे आयुर्वेद अमरावती येथे आरोग्य शिबीर 33 images शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेट देऊन आरती मध्ये सहभाग घेतला 5 images अमरावती चे आराध्य दैवत अंबादेवी व एकविरा देवी यांचे मनोभावे दर्शन घेतले 10 images शक्ती केंद्रप्रमुख यांच्या बुथवर बूथ प्रमुख व त्यांचे सदस्य यांची सत्यापनासाठी बैठक घेतली 9 images सेवा पंधरवडा अंतर्गत आयोजित भव्य वेशभूषा व पाककला स्पर्धेला उपस्थित 10 images अमरावती येथील डफरीन हॉस्पिटल मध्ये लागलेल्या आगीची पाहणी करून लहान मुलांच्या तब्येतीची विचारपूस केली. 5 images पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी केली तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे चित्र प्रदर्शनी चे उदघाटन केले व पाहणी केली 6 images पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या प्रोग्रॅम करीता सांस्कृतिक भवन येथे उपस्थित 7 images आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फरशी स्टॉप अमरावती येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 2 images सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी आमदार प्रविण पोटे पाटील यांनी अमरावती येथे विविध प्रभागमध्ये वृक्षारोपण केले यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 2 images महानगर पालिका येथे शहरातल्या समस्येसंदर्भात आढावा बैठक 14 images अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित होतो यावेळी त्यांनी प्रदर्शनी मध्ये लावलेल्या छायाचित्रांची पाहणी केली व आयोजकांचे व छायाचित्रकारांचे या प्रदर्शनी अयोजनाबद्दल बद्दल कौतुक केले. 7 images सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी आमदार प्रविण पोटे पाटील यांनी अमरावती जिल्हातील वलगाव येथील संत गाडगे बाबा वृद्धाश्रम येथे राहत असलेल्या निराधार वयोवृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप केले त्याचप्रमाणे येथील वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधला यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 2 images सेवा पंधरवडा अभियान मध्ये आज दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी आमदार प्रविण पोटे पाटील यांनी अमरावती शहरातील निराधार वयोवृद्धांना ब्लॅंकेट चे वाटप केले यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 3 images पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी यावली शाहिद येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या शिबिराला भरपूर रक्तदाते यांनी रक्तदान केले या शिबिराला भाजपा ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 3 images पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी आमदार प्रविण पोटे पाटील यांनी अमरावती येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 3 images लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियान मध्ये आज दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी आमदार प्रविण पोटे पाटील यांनी शहरातील विविध भागामध्ये वृक्षारोपण केले व उपस्थित नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले यावेळेस भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते 3 images सेवा पंधरवडा अभियान मध्ये आज दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती शहरामध्ये स्वछता अभियान राबविण्यात आले , शहरातील विविध भागामध्ये आमदार प्रविण पोटे पाटील यांनी स्वच्छता अभियानामध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह सहभाग घेतला 3 images पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस निमित्त 17 सप्टेंबर 2022 ला आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रक्तदान करून सेवा पंधरवडा अभियानात सहभाग घेतला 2 images पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस 17 सप्टेंबर 2022 ला आमदार प्रविण पोटे पाटील यांच्या अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयात केक कापुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व अमरावती जिल्ह्यामध्ये सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या कार्याला सुरवात करण्यात आली यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 8 images अमरावती महानगरपालिका , नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक प्रमुख पदी पक्षाने नियुक्त केल्यानिमित भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्यात 26 images अमरावती येथील गणेश मंडळांना सदिच्छा भेट 15 images गौरी पूजन निमित्त आज भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रमंडळी यांच्या कडे सदिच्छा भेट देऊन महालक्ष्मी देवींचे दर्शन घेतले 8 images अखिल भारतीय साहू (तेली) समाज चतुर्थ युवक युवती परिचय संमेलन 2022 ला उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी 8 images कराळे बॉईज हॉस्टेल , गजानन टाऊनशीप अमरावती चे उदघाटन केले 4 images अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ जवाहर नगर येथे सदिच्छा भेट 6 images आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ बुधवार येथील शोभायात्रा 17 images महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी साहेब यांची माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली 15 images आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियान जण जागृती करीत भव्य दिव्य बाईक रॅली चे आयोजन 24 images माहेश्वरी भवन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम 16 images परतवाडा येथे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत झेंडा वाटप 9 images विभाजन विभिषिका दिनानिमित्त शांतता रॅली 3 images स्वातंत्र्यदिनी शिराळा येथे पेट्रोल पपंचे उदघाटन केले 7 images भाजपा अचलपूर तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार केला 10 images एकता प्रॉपर्टी ब्रोकर असोसिएशन च्या वतीने स्वातंत्र्य दिनी मिठाई वाटप 9 images स्वातंत्र्य दिनि अमरावती येथे डेंटल हॉस्पिटल चे उदघाटन 6 images रक्तदान शिबिर ला भेट 4 images पी आर पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथील झेंडावंदन 6 images स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगेश खोंडे मित्रपरिवार तर्फे चष्मे वाटप व माजी सैनिकांचा सत्कार केला 9 images हरीसाल येथील ग्राम पंचायत कार्यलयात राष्ट्रपती महामहिम द्रोपदी मुर्मु यांचा फोटो भेट व तिरंगा झेंडा चे नागरिकांना वितरण 10 images आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत धारणी ते हरीसाल तिरंगा बाईक रॅली 21 images हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा फडकावून अभियानामध्ये सहभाग 4 images हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथे तिरंगा फडकविला 7 images भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत व शुभेच्छा 6 images भाजपा ग्रामीण कार्यकारणी बैठक 21 images माहेश्वरी भवन येथील माहेश्वरी महिला मंडळ द्वारा आयोजित राक्षबांधन कार्यक्रमाला उपस्थीत 16 images अमरावती जिह्यात आजादी का अमृत महोत्सव अंतरंग हर घर तिरंगा अभियान यशस्वी राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक घेतली 8 images आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटो प्रदर्शनाला भेट 14 images हर घर तिरंगा अभियान जनजागृती साठी अमरावती शहरामध्ये भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅली चे आयोजन केले 39 images माहेश्वरी भवन येथील राजस्थानी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह 25 images आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हार घर तिरंगा अभियान शहरात व जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याबाबत तिरंगा बाईक रॅली काढुन जनजागृती करण्याकरिता नियोजन बैठक 14 images तिरंगा माझा ग्रुप तर्फे आयोजित तिरंगा कावड यात्रे मध्ये सहभाग घेऊन सर्व उपस्थितांना हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेण्यास आवाहन केले 13 images आजादी का अमृत महोत्सव दरम्यान शारदा नगर बगीचा येथे वृक्षारोपण केले 10 images हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली, देशभक्तीपर गीत कार्यक्रमाबद्दल पत्रकार परिषद 4 images हर घर झेंडा अभियान यशस्वीपणे राबविण्यकरिता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक संपन्न 4 images हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबत विभागीय आयुक्त सोबत नियोजन बैठक 10 images 'उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य Power@2047 ' महावितरण आणि जिल्हा प्रशासन द्वारा आयोजित ऊर्जा महोत्सव या कार्यक्रमाला उपस्थित 15 images भक्तवत्सल या मराठी चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर चे विमोचन नागपूर येथे केले 5 images उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फुबगाव येथे मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत दिली व त्यांच्या मुलांचा पुढील शिक्षणाचा खर्च स्वतः उचलला 23 images उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण केले 6 images उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पी. आर. पोटे पाटील आयुर्वेद रुग्णालय अमरावती येथे रक्तदान शिबीर 7 images उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भानखेड येथील वृद्धाश्रमात ब्लॅंकेट व धान्यसाठा वाटप. 13 images जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आज शहरातील पाणीपुरवठा व जिल्ह्यातील विविध विषयांबाबत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी बैठक घेतली. 4 images अपेडा ऍग्रोव्हिजन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आउटरीच प्रोग्राम या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत उपस्थित 11 images पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांच्या जागेचे अतिक्रमण तोडताना मनपा अधिकारी यांना जाब विचारला व व्यापाऱ्यांचा मालाचे नुकसान होऊ नये याबाबद्दल अधिकाऱ्यांना सांगितले. 7 images कपिल मिश्रा भाजप नेते दिली यांच्यासोबत स्व. उमेश कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले 12 images स्व. उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण केली 12 images योगदिनानिमित्त एच व्ही पी एम येथे योगा कार्यक्रमात सहभागी 12 images विधानपरिषद निवडणुकीचा जल्लोष 7 images नवनिर्वाचित खासदार डॉ अनिल बोंडे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्यात. 7 images अमरावती महानगर पालिका येथे शहरातील विविध समस्येबाबत बैठक घेऊन तातडीने काम करण्याचे निर्देश दिलेत. 6 images पी. आर. पोटे पाटील ग्रुप च्या ऑफर लेटर डिस्ट्रीबुशन सोहळ्याला उपस्थित. 10 images पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात पी. एच. डी. प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार सोहळा तसेच डॉ. जी. बी. मालवीय यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा ल्या उपस्थित 12 images यवतमाळ येथे भाजपा पश्चिम विदर्भ प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक 8 images यवतमाळ येथील भाजपा पश्चिम विदर्भ प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित 14 images पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती येथे महात्मा फुले जयंती निमित्त उपस्थित 6 images चित्रा चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त हारार्पण केले 8 images परतवाडा अचलपूर येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांचा सन्मान व सत्कार केला 4 images अचलपूर परतवाडा येथील प्रभाग क्रमांक 8 येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले 10 images पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबीराचे उदघाटन केले 14 images सुयोग मंगल कार्यालय येथे आयोजित बचतगट उद्योजिका प्रदर्शनी ला भेट दिली 12 images न्यू कॉटन मार्केट रोड अमरावती येथे नव्याने सुरू होत असलेल्या Electric Vehicle शोरूम सिद्धी मोटर्स चे उद्घाटन केले.. यावेळी शोरूम चे व्यवस्थापक व मित्र मंडळी उपस्थित होते.. 6 images पी. आर. पोटे कॉलेज च्या परेन्ट्स मिट ला संबोधित केले 17 images पत्रकार परिषद, अमरावती 15 images गजानन टाऊनशिप क्रमांक 5 मिहान सॅटेलाईट पोटे पाटील रोड अमरावती येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे व नाली दुरुस्ती चे भूमिपूजन आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी गजानन टाऊनशिप येथील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 8 images गजानन टाऊनशिप क्रमांक 4 च्या जवळील पनपालिया लेआऊट येथील खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 5 images रामानंद नगर ते साई सिटी अपार्टमेंट येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन केले 3 images गजानन टाऊनशिप मधील मुख्यद्वारापासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे व नाली दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन केले.. 5 images प्रॉपर्टी एक्स्पो 2022 ला भेट 9 images प्रभाग क्र 10 अमर कॉलनी येथील रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन केले 16 images एमएसएमइ अंतर्गत उभारण्यात आलेल्या शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाऊंडेशन क्लस्टर चिखलदरा ला भेट 8 images श्री भवानी शिव मंदिर शहापूर, चिखलदरा येथे महाशिवरात्री पर्व उत्सवाला भेट दिली आणि महादेवाचे दर्शन घेतले 12 images विलास नगर गली नं. 6 येथील रस्त्यांचे कांक्रेटिकरण करण्याचे भूमीपुजन 5 images श्यामनगर अमरावती येथील रस्त्याचे भूमिपूजन 5 images लक्ष्मी नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन केले 8 images प्रभाग क्रमांक 3 विलास कॉलनी नवसारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन केले 8 images गजानन टाऊन शिप येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त दर्शन घेतले 23 images गजानन धाम रेवसा अमरावती येथे प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजांचे दर्शन घेतले 4 images साईनगर येथील गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त दर्शन घेतले 7 images बडनेरा नविवस्ती येथील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या चौकाचे श्री संत गजानन महाराज चौक नामकरणं केले 10 images अमरावती येथील कैलास नगर - मालू नगर येथील ऑक्सिजन पार्क चे लोकार्पण केले. 19 images प्रभाग क्रमांक 5 संतोषी नगर येथील नगरसेवक संजय वानरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या संतोषी नगर उद्यान चे लोकार्पण केले 13 images प्रभाग क्रमांक 6 विलास नगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच प्रभागातील वस्तीला वीर महाराणा प्रताप नगर नामकरण सोहळा चे उदघाटन व लोकार्पण केले 11 images डॉ प्रणय कुलकर्णी व श्रीगणेशोत्सव मंडळ टोपे नगर द्वारा आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन आणि स्वरसम्राज्ञी, गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांना संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होतो 13 images मसानगंज अमरावती येथील जुनी शाळा नंबर 2 येथील अभ्यासिका लायब्ररी च्या नवीन इमारत चे भूमिपूजन 20 images अमरावती महानगर पालिका, नगरपालिका तथा जिल्हा परिषद च्या निवडणूक पूर्व आढावा. 15 images तिवसा नगर पंचायत निवडणूक दरम्यान भाजपा उमेदवारांचा प्रचार केला 17 images दस्तुर नगर - यशोदा नगर प्रभागातील भूमिपूजन केले 5 images गाडगे नगर येथील भूमिपूजन केले 10 images खडके यांच्या कंडिल कार्यक्रमाला उपस्थित 6 images राठी नगर येथे माधव बाग मल्टिडिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्लिनिक्स अँड हॉस्पिटल च्या उदघाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित 8 images महानगर पालिका प्रभाग क्र 6 येथील भूमीपुजन केले 8 images विलास नगर येथे भूमीपूजन केले 20 images क्रिएटिव्ह हाईट्स च्या उदघाटन प्रसंगी उपस्थित 11 images वरुड येथे नगराध्यक्ष व भाजपा पदाधिकारी यांची भेट घेतली. 10 images अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री रामराजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जगद्गुरू श्री रामराजेश्वराचार्य माऊली सरकार यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले .. 9 images राठी नगर अमरावती येथे विकासकामांचे भूमिपूजन केले. 9 images प्रभाग क्र 12 समर्थ कॉलोनी येथे रस्ता डांबरीकरण चे भूमिपूजन केले. 8 images नगरसेविका माजी झोन सभापती सौ. सुरेखाताई लुंगारे प्रभाग क्र.2 अमरावती महानगर पालिका यांच्या अथक प्रयत्नाने मंजुर निधीअंतर्गत पंचवटी ते कांतानगर या रस्त्याचे प्याचेस व वृंदावन कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण या विकास कामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर चेतनजी गावंडे, भाजपा शहराध्यक्ष किरणजी पातूरकर सह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. 4 images अमरावती महानगर पालिका प्रभाग क्र. 2 मधील आजी- आजोबा संवाद केंद्राचा लोकार्पण सोहळा आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महापौर चेतनजी गावंडे, भाजपा शहराध्यक्ष किरणजी पातूरकर, नगरसेविका सौ सुरेखाताई लुंगारे सह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते. 3 images अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील पटवा चौक मसानगंज येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. 6 images प्रभू कॉलोनी शांती विहार येथील नाली बांधकाम भूमिपूजन 3 images राठी नगर अमरावती येथे भूमिपूजन 6 images तिवसा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून संवाद साधला. 15 images भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर नागरिक यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. 20 images भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर नागरिक यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. 20 images भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर नागरिक यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. 20 images कोणार्क कॉलोनी अमरावती येथील श्री धीरज बारबुद्धे यांच्या वतीने आयोजित दीपावली मिलन उत्सव या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला 11 images नगरसेवक श्री संजय वानरे अमरावती महानगर पालिका यांच्या प्रयत्नातून साकारण्यात येणाऱ्या जयसियाराम नगर येथील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपा पदाधिकारी , नगरसेवक, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. 13 images अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील साईनगर प्रभागातील गजानन महाराज मंदिर परिसरात आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या १५ लक्ष निधीतून भव्य टिन शेड बांधकाम व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले याच अनुषंगाने दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ ला लोकार्पण सोहळा आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी या साईनगर परिसरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. 17 images भाजपा कार्यालय अमरावती येथे माझ्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहर व जिल्हा भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनि कार्यक्रमाचे आयोजन केले असता उपस्थित 18 images केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅंटचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होतो 4 images अमरावती महानगर पालिका स्वीकृत नगरसेवक डॉ. प्रणय कुलकर्णी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 7 कॅम्प परिसरातील विविध कामांचे भूमिपूजन केले 3 images केंद्रिय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील २५५ किमीच्या १९४५ कोटी रुपयांच्या भुमिपुजन तसेच लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. 14 images विवेक गुल्हाने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात उपस्थित होतो 23 images जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज उपस्थित राहून जिल्हातील समस्या व प्रश्न मांडलेत व त्यासाठी नियोजन कसे करता येईल याबद्दल मत व्यक्त केले 16 images केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत अमरावती मधील कॅम्प शॉर्ट रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामाचे तसेच अमरावती बडनेरा रस्त्याची दुरुस्ती करणे चे भूमिपूजन केले. 14 images जागतिक अंध दिन च्या निमित्ताने दृष्टिहीन युवक - युवतींना तसेच अंध महिलांना पांढरी छडी, ड्रेस, साडी चे वितरण माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पंजाबराव राघोबाजी पाटील अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था वडाळी व स्वामी शांती प्रकाश आश्रम रामपुरी कॅम्प अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री किरणजी पातूरकर, श्री सचिनजी रासने, जयंतजी डेहणकर तसेच संस्थेतील मान्यवर मंडळी उपस्थित होते 8 images सराफा येथील दुर्गादेवींचे दर्शन घेतले 4 images अमरावती मनपा अंतर्गत येणाऱ्या जवाहर गेट - बुधवारा प्रभागाचे नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती श्री विवेक कलोती यांच्या प्रयत्नाने पुतळा सौंदर्यीकरण या लेखा शीर्षातून वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण व नूतनीकरण चे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.... यावेळी श्री जुगलकिशोरजी पटेरिया, श्री रुद्रपालसिंह ठाकुर, जयंतजी डेहणकर, श्री विवेकजी कलोती, सौ.संगीताताई बुरंगे, सौ.गंगाताई खारकर, श्रीकिसनजी व्यास, श्री राजेंद्रजी भंसाली, श्री सीमेशजी श्रॉफ, श्री अजयजी तिनखेडे, श्री गोविंदजी सोमानी, श्री मुन्नाजी सेवक तसेच मनपा नगरसेवक, परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. 18 images सवित्रीज्योती एंटरप्राइजेस ग्रुप आणि We Are Fashion कडून अमरावती व बडनेरा येथील नागरिकांसाठी दीपावली निमित्त भव्य उत्सव प्रदर्शनी चे आज उदघाटन आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी करून या प्रदर्शनी चे शुभारंभ केले, यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित होते 5 images अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्र १० बेनोडा – भीमटेकडी अंतर्गत येणाऱ्या न्यू भारतीय कॉलनी येथील खुल्या जागेवर कंपाऊंड वॉल चे बांधकाम प्रभागाच्या नगरसेविका व मा. उपमहापौर श्रीमती संध्याताई टिकले यांच्या निधीमधून मंजूर कामाचे भूमीपूजन माजी पालकमंत्री व आमदार श्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते , भाजपचे शहर अध्यक्ष श्री किरणभाऊ पातूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री तुषारभाऊ भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी न्यू भारतीय कॉलनी मधील श्री कालीकर साहेब , श्री दिनेशभाऊ केने , श्री फांजे साहेब , श्री विवेक जी धर्माळे , श्री गौरव जी केने , श्री आकाश जी पवार सर्व महिला भगिनी , सर्व सन्माननिय नागरिक उपस्थित होते. 2 images अमरावती येथे प्रभाग क्रमांक 10 येथील दुर्गादेवीचे दर्शन घेतले 3 images सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत भारतीय जनता पार्टी अमरावती शहर च्या वतीने जय भारत मंगल कार्यालय येथे कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला.. कोरोना काळात आशा सेविका यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना साडी व मानचिन्ह चे वितरण यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील व आमदार रामदासजी अंबाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी , महापौर श्री चेतनजी गावंडे, भाजपा शहराध्क्ष श्री किरणजी पातूरकर, श्री तुषारजी भारतीय, श्री सचिनजी रासने, श्री जयंतजी डेहनकर यांच्या सह शहर पदाधिकारी व शहरातील असंख्य आशा सेविका (वर्कर) , कार्यकर्ते उपस्थित होते. 5 images आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या निवासस्थानी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व आमदार विक्रम काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत व आमदार विक्रम काळे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच विविध विषयांवर चर्चा केली. 4 images अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अमरावती जिल्हा यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलनाला माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी भेट दिली. यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. 4 images भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अमरावती शहर व जिल्हा द्वारा आयोजित सेवा समर्पण अभियान अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरास माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी भेट दिली यावेळी भाजपा युवामोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 4 images महात्मा गांधी जयंती निमित्य आज जयस्तंभ चौक अमरावती येथे महात्मा गांधीजी च्या पुतळ्याला हार अर्पण केले त्यानंतर भाजपा कार्यालय अमरावती येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करत जयंती साजरी केली 5 images मुधोळकर पेठ येथे नगरसेविका सौ लविनाताई हर्षे यांच्या निधी अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष किरनजी पातूरकर, महापौर चेतनजी गावंडे ,रवींद्रजी खांडेकर ,जयंतजी डेहणकर सह नगरसेवक पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. 3 images उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ अमरावती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री उदय सामंत हे अमरावती येथे आले असतांना शिक्षण क्षेत्रातील अडचणी व धोरणात्मक बदल या प्रमुख मुद्द्यांवर आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी संस्थाचालक व संचालक यांच्या उपस्थितीत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत, प्रधान सचिव, उपसंचालक व मान्यवर मंडळी यांच्या समक्ष मांडल्या.. 6 images अंजनगाव सुर्जी येथे आयोजित कार्यक्रमा निमित्त येथे गेलो असता देवनाथ मठ येथे परमपूज्यनिय जितेंद्रनाथ महाराज यांचे भेट घेऊन आशीर्वाद घेतले.. 5 images अंजनगाव सुर्जी येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी विकासात्मक कामावर येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.. 6 images अमरावती येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आज भेट दिली यावेळी सेवानिवृत्त पशु वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी चर्चा केली व सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या.. 3 images अमरावती महानगर पालिका माजी स्थायी समिती सभापती सौ.राधा कुरील यांच्या निधीअंतर्गत बेलापूर येथील मनपा हिंदी शाळा क्रमांक 3 व मराठी शाळा क्रमांक 7 च्या नवीन इमारतीचे काल मी भूमिपूजन केले यावेळी माझ्यासोबत महापौर श्री चेतनजी गावंडे, भाजपा शहराध्यक्ष श्री किरणजी पातूरकर, उपमहापौर सौ कुसुमताई साहू, सभागृह नेते श्री तुषारजी भारतीय, मनपा स्थायी समिती सभापती श्री सचिनजी ससाणे सह भाजपा नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 7 images प्रभाग क्र. 6 मोरबाग अमरावती येथे इतवार परिसरात उपमहापौर सौ. कुसूमताई साहू यांच्या निधी अंतर्गत काँक्रीट रोड़ चे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर , नगरसेवक राजेशजी पड्डा , सतीशजी करेसिया, अनिलजी साहू, सुनीलजी साहू सह परिसरातील नागरिक व्यापारी वर्ग उपस्थित होते. 8 images ओबीसी चे राजकिय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजाचा विश्वासघात झाला आहे .याला सर्वस्वी सध्याचे सरकार जबाबदार आहे. याकरिता ओबीसी मोर्चा, भाजपा अमरावती शहर तर्फे आज राजकमल चौक अमरावती येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी माझ्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 5 images SSB Mart अमरावती येथे नव्यानेच सुरू करण्यात आले या मार्टचे 14 सप्टेंबर 2021 ला मी उद्घाटन केले. मार्टचे Owner यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. 4 images दर्यापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपा पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी माझ्यासोबत भाजपा पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते 6 images भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे अमरावती येथे माझ्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. 4 images भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी माझ्यासोबत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते 7 images भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत अंजनगाव सुर्जी येथे उपस्थिती. 8 images भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे तीन दिवसीय अमरावती दौऱ्यानिमित्त आगमन झाले, यावेळी त्यांनी रिद्धपुर, चांदुर बाजार, कुऱ्हा येथे विविध ठिकाणी भेटी दिल्या व सर्वांसोबत संवाद साधला.. माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत कुऱ्हा येथे श्री तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी भजन , कीर्तनामध्ये मी सहभाग घेतला यावेळी माझ्यासोबत असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 18 images भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति आघाडी तर्फे बिछु टेकड़ी अमरावती येथे कोविड योद्धा सन्मान कार्यक़म आयोजित करण्यात आला होता यावेळी कोरोना महामारिच्या काळात काम करणाऱ्या परिचारिका,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व असंख्य मुस्लिम बांधवानी भाजपा मधे प्रवेश केला 6 images भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत कुऱ्हा येथे श्री तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी भजन , कीर्तनामध्ये मी सहभागी होऊन आस्वाद घेतला यावेळी माझ्यासोबत असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 4 images भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे तीन दिवसीय अमरावती दौऱ्यानिमित्त आगमन झाले, यावेळी विविध ठिकाणी भेटी दिल्या 6 images भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे तीन दिवसीय अमरावती दौऱ्यानिमित्त आगमन झाले, यावेळी त्यांनी रिद्धपुर, चांदुर बाजार, कुऱ्हा येथे विविध ठिकाणी भेटी दिल्या व सर्वांसोबत संवाद साधला.. 5 images महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व व्यवसाय सुरु केले असून केवळ धार्मिक स्थळ , मंदिर बंद आहे ते उघडण्यात यावी म्हणून भारतीय जनता पार्टी अमरावतीच्या वतीने #शंखनाद_आंदोलन अंबादेवी संस्थान अमरावती येथे करण्यात आले यावेळी माझ्यासोबत शहर जिल्हा अध्यक्ष किरणजी पातुरकर, महापौर चेतनजी गावंडे, स्थाई समिति सभापती सचिनजी रासने, रविंद्रजी खांडेकर सह असंख्य भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. 6 images अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये माझ्यासोबत मा. श्री चंद्रशेखरजी बावनकूळे भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व श्री विक्रांतजी पाटिल प्रदेश अध्यक्ष भाजप युवा मोर्चा उपस्थित 3 images मा. श्री चंद्रशेखरजी बावनकूळे भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व श्री विक्रांतजी पाटिल प्रदेश अध्यक्ष भाजप युवा मोर्चा तसेच आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितित बडनेरा, साई नगर , राजापेठ , रुक्मिणी नगर येथे भाजप युवा मोर्चा शाखाचे उद्घाटन करण्यात आले 5 images भारतीय जनता पार्टी धारणी तालुका मंडळाची बूथ समर्थन अभियान आढावा बैठक 9 images भारतीय जनता पार्टी चिखलदरा तालुका मंडळाची बूथ समर्थन अभियान आढावा बैठक 8 images भातकुली विश्राम गृह येथे समर्थ बूथ अभियान अंतर्गत शर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न 8 images अमरावती शहर भाजप द्वारा आयोजित निषेध मोर्चामध्ये सहभागी 11 images लोतवाडा तालुका दर्यापूर येथे सुरु असलेल्या अन्यत्याग आंदोलन मध्ये भेट दिली 4 images महिला आघाड़ी प्रदेश अध्यक्ष सौ. उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित महिला शहर आघाडी कार्यक्रमात उपास्थीत 4 images डॉ अबरार यांच्या नवीन हॉस्पिटल चे उदघाटन कार्यक्रमात उपास्थीत 2 images डॉ.घुडियाल हॉस्पिटल अमरावती येथे आधुनिक MRI मशीन उदघाटन कार्यक्रमात उपास्थीत 5 images अमरावती मनपा नगरसेविका लवीनाताई हर्षे यांच्या प्रभागातील भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित राहून विविध कामांचे भूमिपूजन केले 10 images आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुंदरलाल चौक अमरावती येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले 7 images स्वातंत्र दिना निमित्य आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितित मासाहेब जिजाऊ चौक अमरावती येथे स्वातंत्र्य सेनानी, साफ सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. 6 images आज 15 ऑगस्ट स्वातंत्र दिना निमित्य विविध आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितित भारतीय जनता पार्टी कार्यालय अमरावती येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला 5 images आज मल्हारा ग्रामपंचायत तालुका अचलपुर येथे ग्रामपंचायत तर्फे उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्धघाटन व उज्वला गॅस योजने अंतर्गत गरजु महिलांना गॅस सिलेंडर करण्यात आले . 11 images समर्थ बूथ अभियान के अंतर्गत आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे जी के नेतृत्व मे व भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष श्री किरण भाऊ पातुरकर जी की अध्यक्षता मे बैठक आयोजित की गई थी। 5 images दर्यापुर विश्राम गृह येथे समर्थ बूथ अभियान अंतर्गत दर्यापुर तालुका ग्रामीण व शहर येथील पदाधिकारी यांची आढावा बैठक आमदार प्रवीणजी पोटे पाटिल यांच्या उपस्थितित संपन्न झाली 5 images आज दी .10 ऑगस्ट रोजी अंजनगाव सुर्ज़ी विश्राम गृह येथे समर्थ बूथ अभियान आढावा बैठक अजंनगांव सुर्ज़ी तालुका ग्रामीण व शहर येथील पदाधिकारी यांची बैठक आ.प्रवीणजी पोटे पाटिल यांच्या उपस्थितित संपन्न झाली 4 images अंजनगाव सुर्ज़ी विश्राम गृह येथे समर्थ बूथ अभियान आढावा बैठक अजंनगांव सुर्ज़ी तालुका ग्रामीण व शहर येथील पदाधिकारी यांची बैठक आ.प्रवीणजी पोटे पाटिल यांच्या उपस्थितित संपन्न 4 images भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहर व ग्रामीण द्वारा आयोजित संपूर्ण बूथ अभियान आढावा बैठकीला माझ्यासोबत आमदार श्री मदनजी येरावर, जिल्हाध्यक्ष नितिनजी भूतड़ा सह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ति केंद्र प्रमुख,विस्तारक,व बूथ प्रमुख उपस्थित होते. 5 images आज महिला व बाल बालविकास अंतर्गत प्रशासकीय इमरतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मान्यवरांसोबत उपस्थित होतो 4 images आज अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा करीता रुग्णवाहिकेची लोकार्पण करण्यात आले यावेळी मान्यवारांसोबत उपस्थित होतो 4 images अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृह मार्फ़त कौशल्य विकसित प्रदर्शनी व साहित्य विक्री केंद्र कार्यक्रमात उपस्थित होतो. 2 images EVM मशीन गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन आज केले यावेळी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित होतो 3 images कृषि विभागा अतंर्गत जिल्हातील शेतकारी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांची कार्यशाला कार्यक्रमाला आज उपस्थित होतो यावेळी जिल्याच्या पालकमंत्री सह इतर मान्यवर उपस्थित होते. 4 images अमरावती येथील सायन्सकोर येथे सायंटिफिक पार्क व वॉकिंग ट्रॅक भूमिपूजन केले. 3 images कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकरी व महिला गटांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होतो यावेळी पालकमंत्री सह इतर मान्यवर उपस्थित होते. 4 images महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी ची बैठक Virtual पद्धतीने आयोजित करण्यात आली या बैठकीला विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्रजी फडणविस व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकात दादा पाटिल यांनी मार्गदर्शन केले.. यावेळी अमरावती जिल्हा भाजपा कार्यालय येथे आमदार प्रवीण पोटे पाटील , शहर अध्यक्ष किरणजी पातुरकर, महापौर चेतनजी गावंडे, गट नेते तुषारजी भारतीय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी खांडेकर, जयंतजी डेहनकर, गाजानन देशमुख, संध्याताई टिकले सह शहर सरचिटणीस व पदाधिकारी उपस्थित होते. 3 images भाजपा कार्यालय अमरावती येथे अमरावती शहर जिल्हा च्या वतीने शहरातील प्रमुख पदाधिकारी ,नगरसेवक ,सर्व आघाडी प्रमुख याच्या उपस्थितित बैठक आयोजित करण्यात आली होती .त्यावेळी येणाऱ्या काळातील मनपा निवडणुकीत बाबत व पक्ष संघटन मजबूत करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी प्रामुख्याने माझ्या सह शहर जिल्हा अध्यक्ष किरणजी पातुरकर,महापौर चेतनजी गावंडे ,गट नेते तुषारजी भारतीय,प्रदेश सदस्य रविंद्रजी खांडेकर ,नितिनजी धांडे, साध्यताई टिकले,जयंतजी डेहनकर ,सर्व सरचिटणीस उपस्थितित होते. 6 images आज भाजपा कार्यालय अमरावती येथे दिनांक 21जून रोजी आयोजीत राजकिय स्तिथितिल ओबीसी आरक्षण बाबत भारतीय जनता पार्टी तर्फे चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरवले त्या निमित्य अमरावती जिल्ह्यातिल भाजपा शहर व ग्रामीण पदाधिकारी यांच्या समवेत नियोजनात्मक बैठक संपन्न झाली .यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.संजयजी कूटे, आ प्रवीणजी पोटे,शहरअध्यक्ष किरणजी पातुरकर, ग्रामीणअध्यक्ष निविदिताताई चौधरी, महापौर चेतनजी गावंडे ,स्थाई समिति सभापति सचिनजी रासने ,दिनेशजी सूर्यवंशी,जयंतजी डेहनकर,नितिनजी धांडे,सह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 4 images जिला अधिकारी सोबत गॅस शावदहिनी संदर्भात चर्चा 1 image मनपा आयुक्त सोबत गॅस शावदहिनी संदर्भात चर्चा 1 image अमरावती गोरक्षण ची पाहणी करताना 13 images 30 लाख रुपयांचा धनादेश हिंदू स्मशान संस्थेला हस्तांतरीत करताना प्रवीण पोटे पाटील 4 images 30 लाख रुपयांची गॅस शावदहिनी दिल्यानिमित्ताने हिंदु स्मशान संस्था अमरावती तर्फे सत्कार 6 images प्रविण आर. पोटे पाटिल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा महाराष्ट्रात एकमेव स्वखर्चातून (खाजगी) ऑक्सिजन प्लांट देणारा उपक्रम! 9 images माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील बनवणार 300 बेडचे कोविड रुग्णालय; मुख्यमंत्र्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी दिले निवेदन.. 3 images मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अंतोरा-ब्राम्हणवाडा, चांगापूर, निमखेडा, उदापुर-निंदोडी व वासेवाडी रस्त्यांचे भूमिपूजनाला उपस्थित होतो, येथील काम लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे असे निर्देशयावेळी दिले.. 3 images प्रभागक्र13 येथेनगरसेविकासौ.लवीनाताईहर्षेयांच्याप्रयत्नानेतारासाहेबबगिच्यायेथे 18 लक्षरुकामचेआजभूमिपूजनकेलेयाप्रसंगीमाझ्यासोबतमा.डॉसुनीलदेशमुख, मा.चेतनगावंडेमहापौरअमरावती, भाजपाशहरजिल्हाध्यक्षमा.किरणपातुरकरवइतरमान्यवरउपस्थितहोते. 4 images अनलॉक करण्याची समस्या असू शकते 2 images आज भाजपा शहर कार्यालय राजापेठ अमरावती येथे बुथ संपर्क अभियान अंतर्गत बुथ रचना यशस्वी राबविणे या बैठकीला उपस्थित होतो 3 images आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांना विविध मागण्या केल्या 5 images आज कठोरा रोड अमरावती येथे मालवीय फूड हब चे उद्धाटन केले याप्रसंगी श्री मालवीय बंधु परिवारातील मंडळी सह गणमान्य व्यक्ती उपस्थित होते 5 images विजबिलावर सवलत देण्यासाठी* भाजपा अमरावती शहराच्या वतीने 5 images आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहर च्या वतीने राजपेठ पोलिस स्टेशन येथे हिन्दू समाजाप्रति अपमानजनक गभीर व्यक्तव्य केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्या यावे याबाबत निवेदन देण्यात आले 4 images मासोद पूर्णा ता. चांदूर बाजार येथे माझ्या आमदार निधि अंतर्गत १८ लक्ष रुपये मध्ये बांधन्यात आलेल्या गावातील मुख्य रस्ता ते दत्त मंदिर पर्यत च्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व सुधीरजी वाकोड़े याच्या उपस्थित संपन्न झाला त्यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्यने उपस्थित होते. 3 images कृषक क्रीडा मंडळ व प्रहार युवाशक्ती संघटना मासोद पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा व सत्कार समारोह प्रसंगी उपस्थित 4 images आज रामपुरी कैम्प अमरावती येथे नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांच्या पुढाकाराने विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित 4 images जिल्हा नियोजन समिती अमरावती येथील आढावा बैठकीला उपस्थित राहून जिल्ह्याच्या विकासासंदर्भात माझे मत व्यक्त केले 4 images अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशन व पशुवैद्यकीय विभाग अमरावती द्वारा आयोजित बर्ड फ्लू जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित 4 images आज शिराळा ता. अमरावती येथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केलि त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला यावेळी गावातील मंडळी उपस्थित होती 3 images केशव कॉलनी अमरावती येथे नगरसेवक डॉ. प्रणय कुलकर्णी यांच्या निधि अतंर्गत बांधण्यात आलेल्या उद्यान संरक्षण भींत व योगा शेड चे आज 26 जानेवारी ला उदघाटन केले याप्रसंगी महापौर चेतनजी गावंडे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किरणजी पातुरकर, नगरसेवक व मान्यवर मंडळी उपस्थित होते. 6 images माजी आमदार लोकनेता स्व. संजयजी बंड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमरावती शहरातील रुख्मिणीनगर चौकाला लोकनेता स्व.संजय बंड चौक व हमालपूरा ते कॉंग्रेस नगर रोडला लोकनेता स्व. संजय बंड मार्ग नामांतर व लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती दर्शवली यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित होते 3 images आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित अमरावती जिल्ह्यातील तिवसा, कुर्हा, अंजनसिंगी, धामणगाव रेल्वे, देवगाव, तिवसा रिद्धपुर रस्ता रा.मा. 300 धामणगाव रेल्वे बायपास रस्त्याचे भूमिपूजन सोहळ्याला आज मान्यवरांसह उपस्थित 5 images अमरावतीला शासकीय मेडीकल कॉलेज मंजूर व्हावे याकरिता आज गाडगेनगर येथे #सद्बुद्धी_धरणे_आंदोलनाला उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला 5 images आज दर्यापूर - आमला या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपुजन केले. 3 images अंजनगाव तालुक्यातील श्री संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ शेंडगाव येथील विकास आराखड्या चे आज भूमिपूजन करण्यात आले या सोहळ्याला उपस्थित राहून विकास कामांचा आढावा घेतला 7 images दर्यापूर अकोट रस्त्यावर अंजनगाव सुर्जी टी-पॉइंटवर आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित ई पी सी 7 अंतर्गतरस्त्याचे भूमिपुजन केले. 4 images वडाळगव्हाण- कोकर्डा ता. दर्यापूर रोडवरील नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण सोहळयाला आज उपस्थित राहून पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. 2 images वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा, पीपीई किट वाटप 3 images आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी याकरता अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेली सर्व सोयीसुविधा युक्त अत्याधुनिक अभ्यासिका व ई- ग्रंथालय चे अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे उद्घाटन केले. 9 images अमरावती शहरात साकारण्यात आलेल्या रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स RIMS या हॉस्पिटल च्या उद्घाटन प्रसंगी 26 जानेवारी ला भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवर , डॉक्टर्स यांच्या सोबत हॉस्पिटल ची पाहणी केली 7 images Photo Gallery 3 images Photo Gallery 9 images Photo Gallery 14 images Photo Gallery 12 images Photo Gallery 14 images Photo Gallery 12 images Photo Gallery 13 images Photo Gallery 6 images Photo Gallery 14 images Photo Gallery 6 images Photo Gallery 6 images Photo Galllery 12 images Photo Gallery 7 images Photo Gallery 5 images Pravin Pote Patil MLC Amravati, Ex State Minister, Maharashtra Contact Us