Pravin Pote Patil
Pravin Pote is a member of Maharashtra Legislative Council, belonging to the Bharatiya Janata Party. He represents the Amravati local body constituency. He was appointed Maharashtra’s Minister of State in December 2014 with the portfolio Industries and Mining, Environment, Public Works (excluding public undertaking). Later in the same month, he was also given the responsibility of being guardian minister of the Amravati district.
News Updates
Photo Gallery
नगरसेविका माजी झोन सभापती सौ. सुरेखाताई लुंगारे प्रभाग क्र.2 अमरावती महानगर पालिका यांच्या अथक प्रयत्नाने मंजुर निधीअंतर्गत पंचवटी ते कांतानगर या रस्त्याचे प्याचेस व वृंदावन कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण या विकास कामांचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर चेतनजी गावंडे, भाजपा शहराध्यक्ष किरणजी पातूरकर सह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Video Gallery
1
/
40


आमदार प्रवीण पोटे यांच्या संकल्पनेतून अमरावतीत आजपासून आगळी वेगळी मोहीम सुरू

पी. आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती येथे पालखी सोहळ्यात आमदार प्रवीण पोटे पाटील यांचा सहभाग

Amravati Pravin Pote भाजप आमदाराचा ढोल वाजवत भन्नाट डान्स ABP Majha

टाकरखेडा शंभू येथील श्रीराम महाविद्यालयातील वार्षिक संमेलनात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला

आमदार प्रविण पोटे पाटील यांचे श्री संत गजानन महाराज पारायण सोहळ्यामध्ये संवाद साधला

Pravin Pote अजितदादा तुमचा वेळ चुकला, नाहीतर राज्याचे मुख्यमंत्री तुम्हीच
1
/
40
